के.एल. मलाबादे
के.एल. मलाबादे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. ते दोनदा इचलकरंजीचे आमदार होते.[१]
संदर्भ
- ^ "CITU's Successful Maharashtra State Conference". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-02-17 रोजी पाहिले.
के.एल. मलाबादे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. ते दोनदा इचलकरंजीचे आमदार होते.[१]