कल्याणसुंदरम अनबाळगन (१९ डिसेंबर, १९२२ - ७ मार्च, २०२०) हे तमिळ राजकारणी होते. ते द्रविड चळवळीचे दीर्घकाळ नेते होते आणि द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे नऊ सद्द्यांसाठी ते सरचिटणीस होते.