Jump to content

कॅस्ट्रीझ

कॅस्ट्रीझ
Castries
सेंट लुसिया देशाची राजधानी


कॅस्ट्रीझचे सेंट लुसियामधील स्थान

गुणक: 14°01′N 60°59′W / 14.017°N 60.983°W / 14.017; -60.983

देशसेंट लुसिया ध्वज सेंट लुसिया
जिल्हा कॅस्ट्रीझ
स्थापना वर्ष इ.स. १६५०
क्षेत्रफळ ७९ चौ. किमी (३१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६ फूट (१.८ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६१,३४१
  - घनता ७७६.५ /चौ. किमी (२,०११ /चौ. मैल)


कॅस्ट्रीझ ही सेंट लुसिया ह्या कॅरिबियनमधील द्वीप-देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.