Jump to content

कॅल्टेक्स

कॅल्टेक्स.

कॅल्टेक्स ही एक बहुराष्ट्रीय परंतु मुळची खनिज तेल कंपनी आहे. ही खनिज तेलाचे उप्तादन, शुद्धीकरण तसेच डीझेल, पेट्रोल आदी इंधनांचे वितरण करते. या कंपनीवर नफेबाजी व प्रदुषणाचे आरोप झाले आहेत.

अधिक वाचन

[१]

बाह्य दुवे

शेव्हरॉन हे कॅल्टेक्सचे मुख्य पालक कंपनीचे स्थळ