Jump to content

कॅरोलिना प्लिश्कोवा

कॅरोलिना प्लिश्कोवा
देशFlag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
वास्तव्यमोनॅको
जन्म २१ मार्च, १९९२ (1992-03-21) (वय: ३२)
लाउनी, चेकोस्लोव्हाकिया
शैली उजव्या हाताने (दोन हाती बॅकहँड)
बक्षिस मिळकत $31,16,561
एकेरी
प्रदर्शन 638–366
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७ (ऑगस्ट २०१५)
ग्रँड स्लॅम एकेरी
यू.एस. ओपन उपविजयी (२०१६)
दुहेरी
प्रदर्शन 184–146
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १९
शेवटचा बदल: जुलै २०१६.


कॅरोलिना प्लिश्कोवा (चेक: Karolína Plíšková; जन्मः २१ मार्च १९९२) ही एक चेक टेनिसपटू आहे. प्लिस्कोव्हाने आजवर ५ डब्ल्यूटीए एकेरी स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने २०१० ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मुलींच्या एकेरीचे अजिंक्यपद मिळवले होते. आजच्या घडीला ती एकेरी क्रमवारीमध्ये ६व्या क्रमांकावर आहे. तिने २०१६ सालच्या यू.एस. ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ह्या स्पर्धेत सेरेना विल्यम्सव्हीनस विल्यम्स ह्या दोघी विल्यम्स-भगिनींना तिने पराभूत केले.

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या

एकेरी

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोर
उपविजयी२०१६यू.एस. ओपनहार्डजर्मनी ॲंजेलिक कर्बर3–6, 6–4, 4–6

बाह्य दुवे