कॅरारा स्टेडियम
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलंड |
स्थापना | १९८७ |
आसनक्षमता | २५,००० |
मालक | क्वीन्सलंड सरकार |
आर्किटेक्ट | पॉप्युलस |
प्रचालक | स्टेडियम्स क्वीन्सलंड |
यजमान | ब्रिस्बेन हीट |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
एकमेव २०-२० | १७ नोव्हेंबर २०१८: ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका |
शेवटचा बदल ३१ ऑक्टोबर २०१८ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
कॅरारा स्टेडियम हे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलंड राज्यातील गोल्ड कोस्ट शहरातील एक स्टेडियम आहे. या मैदानावर १७ नोव्हेंबर २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका मध्ये खेळवला गेला.
ह्या मैदानावर २०१८ राष्ट्रकुळ खेळाचा उद्घाटन व निरोप समारंभ पार पडला