Jump to content

कॅम्बसडून नवीन मैदान

कॅम्बसडून क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थानआयर, स्कॉटलंड
स्थापना १९९७
मालक कॅम्बसडून स्पोर्ट्स क्लब

प्रथम ए.सा.५ ऑगस्ट २००६:
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
अंतिम ए.सा.१६ जुलै २०२२:
नामिबिया Flag of नामिबिया वि. नेपाळचा ध्वज नेपाळ
शेवटचा बदल ९ जुलै २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

कॅम्बसडून क्रिकेट मैदान हे स्कॉटलंडच्या आयर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

५ ऑगस्ट २००६ रोजी स्कॉटलंड आणि आयर्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.