Jump to content

कॅनेडियन ग्रांप्री

कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री

सर्किट गिलेस व्हिलनव्ह
(२००२-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९६१
सर्वाधिक विजय (चालक)जर्मनी मिखाएल शुमाखर (७)
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (७)
सर्वाधिक विजय (संघ)इटली स्कुदेरिआ फेरारी (१४)
सर्किटची लांबी ४.३६१ कि.मी. (२.७०९ मैल)
शर्यत लांबी ३०५.२७० कि.मी. (१८९.६९४ मैल)
फेऱ्या ७०
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
  • युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल
  • मर्सिडीज-बेंझ
  • १:१२.०००
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी
  • युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
  • मर्सिडीज-बेंझ
  • १:१४.८५६


कॅनेडियन ग्रांप्री (फ्रेंच: Grand Prix du Canada) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६१ सालापासून कॅनडाच्या क्वेबेक प्रांतामधील मॉंत्रियाल शहरामध्ये खेळवली जाते.

सर्किट

सर्किट गिलेस व्हिलनव्ह

सर्किट मॉन्ट-ट्रेम्बलान्ट

कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क

कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क.

कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क (पूर्वी मॉस्पोर्ट पार्क आणि मॉस्पोर्ट इंटरनॅशनल रेसवे) हे एक कार शर्यतींच स्थळ आहे जे, कॅनडाच्या ओंटारियो प्रांता मध्ये, बोमनविलेच्या उत्तरेस आहे. बोमनविले शहर, हे टोरोंटोच्या पूर्वेस अंदाजे ७५किलोमीटर (४७ मैल) अंतरावर आहे. हा सर्किट ३.९५७ किमी (२.४५९ मैल) आहे, ज्यामध्ये १०-वळण आहेत, २.९ किमी (१.८ मैल) प्रगत ड्रायव्हर आणि रेस ड्रायव्हर प्रशिक्षण सुविधा, ०.४०२ किमी (०.२५० मैल)चा स्किड पॅड आणि १.५ किमी (०.९३ मैल), गो-कार्टिंग ट्रॅक (मॉस्पोर्ट कार्टिंग सेंटर., पूर्वी "मॉस्पोर्ट कार्टवेज) ). "मॉस्पोर्ट", हा शब्द मोटर स्पोर्ट शब्दांमधून जोड शब्द तयार करण्यात आला शब्द आहे.








सर्किट ले नॉट्रे डॅम

विजेते

वारंवार विजेते चालक

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
जर्मनी मिखाएल शुमाखर १९९४, १९९७, १९९८, २०००, २००२, २००३, २००४
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन२००७, २०१०, २०१२, २०१५, २०१६, २०१७, २०१९
ब्राझील नेल्सन पिके १९८२, १९८४, १९९१
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन२०२२, २०२३, २०२४
मेक्सिको पेड्रो रॉड्रिगझ १९६३, १९६४
बेल्जियम जॅकी आयकॅक्स १९६९, १९७०
युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्ट१९७१, १९७२
ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स १९७९, १९८०
ब्राझील आयर्टोन सेन्ना १९८८, १९९०
जर्मनी सेबास्टियान फेटेल२०१३, २०१८
संदर्भ:[][]

वारंवार विजेते कारनिर्माता

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
१४ इटली स्कुदेरिआ फेरारी१९६३, १९६४, १९७०, १९७८, १९८३, १९८५, १९९५, १९९७, १९९८, २०००, २००२, २००३, २००४, २०१८
१३ युनायटेड किंग्डम मॅकलारेन१९६८, १९७३, १९७४, १९७६, १९८८, १९९०, १९९२, १९९९, २००५, २००७, २०१०, २०११, २०१२
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ११९७९, १९८०, १९८६, १९८९, १९९३, १९९६, २००१
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग२०१३, २०१४, २०२२, २०२३, २०२४
युनायटेड किंग्डम ब्राभॅम १९६७, १९६९, १९८२, १९८४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ२०१५, २०१६, २०१७, २०१९
युनायटेड किंग्डम टीम लोटस १९६१, १९६२
युनायटेड किंग्डम टायरेल रेसींग १९७१, १९७२
युनायटेड किंग्डम बेनेटन फॉर्म्युला १९९१, १९९४
संदर्भ:[][]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यत
१४ इटली स्कुदेरिआ फेरारी१९६३, १९६४, १९७०, १९७८, १९८३, १९८५, १९९५, १९९७, १९९८, २०००, २००२, २००३, २००४, २०१८
१२ अमेरिका फोर्ड मोटर कंपनी * १९६८, १९६९, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७६, १९७७, १९७९, १९८०, १९९१, १९९४
१० जर्मनी मर्सिडीज-बेंझ ** १९९९, २००५, २००७, २०१०, २०११, २०१२, २०१५, २०१६, २०१७, २०१९
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९८९, १९९३, १९९६, २००६, २०१३, २०१४
जपान होंडा रेसिंग एफ१ १९८६, १९८८, १९९०, १९९२
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. १९८२, १९८४, २००१, २००८
युनायटेड किंग्डम कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स १९६१, १९६२
अमेरिका शेवरले १९६५, १९६६
जपान होंडा आर.बी.पी.टी.२०२३, २०२४
संदर्भ:[][]

* Built by कॉसवर्थ, funded by Ford

** Between १९९९ and २००५ built by Ilmor, funded by मर्सिडीज-बेंझ

हंगामानुसार विजेते

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९६१ कॅनडा पीटर रायन टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९६२ अमेरिका मॅस्टेन ग्रेगरी टीम लोटस - कॉव्हेन्ट्री क्लाइमॅक्स माहिती
१९६३ मेक्सिको पेड्रो रॉड्रिगझ स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९६४ मेक्सिको पेड्रो रॉड्रिगझ स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९६५ अमेरिका जिम हॉल छपराल कार्स - शेवरले माहिती
१९६६ अमेरिका मार्क डोनह्यू लोला कार्स - शेवरले माहिती
१९६७ऑस्ट्रेलिया जॅक ब्रॅभमब्राभॅम - रेप्को कॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९६८न्यूझीलंड डेनी हुल्म मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीमॉन्ट-ट्रेम्बलान्ट माहिती
१९६९बेल्जियम जॅकी आयकॅक्स ब्राभॅम - फोर्ड मोटर कंपनीकॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९७०बेल्जियम जॅकी आयकॅक्स स्कुदेरिआ फेरारी मॉन्ट-ट्रेम्बलान्ट माहिती
१९७१युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्टटायरेल रेसींग - फोर्ड मोटर कंपनीकॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९७२युनायटेड किंग्डम जॅकी स्टुवर्टटायरेल रेसींग - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७३अमेरिका पीटर रेव्हनसन मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७४ब्राझील एमर्सन फिटीपाल्डी मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७५शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९७६युनायटेड किंग्डम जेम्स हंट मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनीकॅनेडियन टायर मोटरस्पोर्ट पार्क माहिती
१९७७दक्षिण आफ्रिका जोडी स्केकटर वाल्टर वुल्फ रेसिंग - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९७८कॅनडा गिलेस व्हिलनव्ह स्कुदेरिआ फेरारी सर्किट ले नॉट्रे डॅम माहिती
१९७९ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९८०ऑस्ट्रेलिया ऍलन जोन्स विलियम्स एफ१ - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९८१फ्रान्स जॅक लाफित एक्विपे लिजीएर - मट्रा माहिती
१९८२ब्राझील नेल्सन पिके ब्राभॅम - बी.एम.डब्ल्यू. सर्किट गिलेस व्हिलनव्ह माहिती
१९८३फ्रान्स रेने आर्नाक्स स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९८४ब्राझील नेल्सन पिके ब्राभॅम - बी.एम.डब्ल्यू. माहिती
१९८५इटली मिशेल अल्बोरेटो स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९८६युनायटेड किंग्डम नायजेल मॅनसेल विलियम्स एफ१ - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८७शर्यत आयोजीत नाही करण्यात आली. due to a sponsorship dispute between Labatt and Molson
१९८८ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ सर्किट गिलेस व्हिलनव्ह माहिती
१९८९बेल्जियम थियरी बवेसन विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९०ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९१ब्राझील नेल्सन पिके बेनेटन फॉर्म्युला - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९९२ऑस्ट्रिया गेर्हार्ड बर्गर मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९३फ्रान्स एलेन प्रोस्टविलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९४जर्मनी मिखाएल शुमाखर बेनेटन फॉर्म्युला - फोर्ड मोटर कंपनीमाहिती
१९९५फ्रान्स जिन अलेसी स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९६युनायटेड किंग्डम डेमन हिलविलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९७जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९८जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९९फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०००जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००१जर्मनी राल्फ शुमाखरविलियम्स एफ१ - बी.एम.डब्ल्यू. माहिती
२००२जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००४जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५फिनलंड किमी रायकोन्नेनमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००६स्पेन फर्नांदो अलोन्सोरेनोल्ट एफ१ माहिती
२००७युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००८पोलंड रोबेर्ट कुबिचाबी.एम.डब्ल्यू. सॉबर माहिती
२००९शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
२०१०युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ सर्किट गिलेस व्हिलनव्ह माहिती
२०११युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१२युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१३जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१४ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१५युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८जर्मनी सेबास्टियान फेटेलस्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१९युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२०
-
२०२१
कोविड-१९ महामारी मुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली
२०२२नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. सर्किट गिलेस व्हिलनव्ह माहिती
२०२३नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपनरेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
संदर्भ:[][]

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ a b c d "कॅनेडियन Grand Prix".
  2. ^ a b c d Higham, Peter (१९९५). "कॅनेडियन ग्रांप्री". The Guinness Guide to International Motor Racing. London, England. p. ३६१. ISBN ९७८-०-७६०३-०१५२-४ Check |isbn= value: invalid character (सहाय्य) – Internet Archive द्वारे.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
  2. कॅनेडियन ग्रांप्री