Jump to content

कॅनडाचे प्रांत व प्रदेश

कॅनडा देश खालील १० प्रांत व तीन प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे.

A clickable map of Canada exhibiting its ten provinces and three territories, and their capitals.व्हिक्टोरियाव्हाइटहॉर्सएडमंटनयलोनाईफरेजिनाविनिपेगइक्वाल्युईतटोरोंटोओटावाक्वेबेक सिटीफ्रेडरिक्टनशार्लटटाउनहॅलिफॅक्ससेंट जॉन्सनॉर्थवेस्ट टेरिटोरीजसास्काचेवानन्यू फाउंडलंड व लाब्राडोरन्यू ब्रुन्सविकव्हिक्टोरियायुकॉनब्रिटिश कोलंबियाव्हाइटहॉर्सआल्बर्टाएडमंटनरेजिनायलोनाईफनुनाव्हुतविनिपेगमॅनिटोबाऑन्टारियोइक्वाल्युईतओटावाक्वेबेकटोरोंटोक्वेबेक सिटीफ्रेडरिक्टनशार्लटटाउननोव्हा स्कॉशियाहॅलिफॅक्सप्रिन्स एडवर्ड आयलंडसेंट जॉन्स
A clickable map of Canada exhibiting its ten provinces and three territories, and their capitals.

प्रांत

प्रांत व ध्वज राजधानी सर्वांत मोठे शहर गणराज्यात सामील लोकसंख्या क्षेत्रफळ (वर्ग किमी)
जमीनपाणीएकूण
ऑन्टारियोचा ध्वज ऑन्टारियोटोरोंटो टोरोंटो जुलै १, १८६७ 12,891,787 917,741 158,654 1,076,395
क्वेबेकचा ध्वज क्वेबेकक्वेबेक सिटीमॉंत्रियाल 7,744,530 1,356,128 185,928 1,542,056
नोव्हा स्कॉशियाचा ध्वज नोव्हा स्कॉशियाहॅलिफॅक्सहॅलिफॅक्स935,962 53,338 1,946 55,284
न्यू ब्रुन्सविकचा ध्वज न्यू ब्रुन्सविकफ्रेडरिक्टनसेंट जॉन 751,527 71,450 1,458 72,908
मॅनिटोबाचा ध्वज मॅनिटोबाविनिपेगविनिपेगजुलै १५, १८७० 1,196,291 553,556 94,241 647,797
ब्रिटिश कोलंबियाचा ध्वज ब्रिटिश कोलंबियाव्हिक्टोरिया व्हॅनकुवर जुलै २०, १८७१ 4,428,356 925,186 19,549 944,735
प्रिन्स एडवर्ड आयलंडचा ध्वज प्रिन्स एडवर्ड आयलंडशार्लटटाउन शार्लटटाउन जुलै १, १८७३ 139,407 5,660 5,660
सास्काचेवानचा ध्वज सास्काचेवानरेजिना सास्काटूनसप्टेंबर १, १९०५ 1,010,146 591,670 59,366 651,036
आल्बर्टाचा ध्वज आल्बर्टाएडमंटनकॅल्गरी 3,512,368 642,317 19,531 661,848
न्यू फाउंडलंड व लाब्राडोरचा ध्वज न्यू फाउंडलंड व लाब्राडोर सेंट जॉन्स सेंट जॉन्स मार्च ३१, १९४९ 508,270 373,872 31,340 405,212

प्रदेश

विभाग व ध्वज राजधानी व सर्वांत मोठे शहर गणराज्यात सामील लोकसंख्या क्षेत्रफळ (वर्ग किमी)
जमीनपाणीएकूण
नॉर्थवेस्ट टेरिटोरीजचा ध्वज नॉर्थवेस्ट टेरिटोरीजयलोनाईफ जुलै १५, १८७० 42,514 1,183,085 163,021 1,346,106
युकॉनचा ध्वज युकॉनव्हाइटहॉर्स जून १३, १८९८ 31,530 474,391 8,052 482,443
नुनाव्हुतचा ध्वज नुनाव्हुतइक्वाल्युईतएप्रिल १, १९९९ 31,152 1,936,113 157,077 2,093,190