Jump to content

कॅनडा महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी कॅनडा महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कॅनडाने १७ मे २०१९ रोजी अमेरिका विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
६५६१७ मे २०१९Flag of the United States अमेरिकाअमेरिका सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडाFlag of the United States अमेरिका२०१९ आय.सी.सी. अमेरिका महिला पात्रता
६५८१८ मे २०१९Flag of the United States अमेरिकाअमेरिका सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडाFlag of the United States अमेरिका
६६०१९ मे २०१९Flag of the United States अमेरिकाअमेरिका सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडाFlag of the United States अमेरिका
९८५१८ ऑक्टोबर २०२१आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनामेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनकॅनडाचा ध्वज कॅनडा२०२२ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
९८७१९ ऑक्टोबर २०२१Flag of the United States अमेरिकामेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनFlag of the United States अमेरिका
९८९२१ ऑक्टोबर २०२१ब्राझीलचा ध्वज ब्राझीलमेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनब्राझीलचा ध्वज ब्राझील
९९०२२ ऑक्टोबर २०२१आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनामेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनकॅनडाचा ध्वज कॅनडा
९९२२४ ऑक्टोबर २०२१Flag of the United States अमेरिकामेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनकॅनडाचा ध्वज कॅनडा
९९४२५ ऑक्टोबर २०२१ब्राझीलचा ध्वज ब्राझीलमेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपनब्राझीलचा ध्वज ब्राझील
१०१६०४४ सप्टेंबर २०२३ब्राझीलचा ध्वज ब्राझीलअमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलसकॅनडाचा ध्वज कॅनडा२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
१११६१६५ सप्टेंबर २०२३आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाअमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलसकॅनडाचा ध्वज कॅनडा
१२१६३४७ सप्टेंबर २०२३Flag of the United States अमेरिकाअमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलसFlag of the United States अमेरिका
१३१६४८८ सप्टेंबर २०२३ब्राझीलचा ध्वज ब्राझीलअमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलसकॅनडाचा ध्वज कॅनडा
१४१६५५१० सप्टेंबर २०२३आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाअमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलसकॅनडाचा ध्वज कॅनडा
१५१६६०११ सप्टेंबर २०२३Flag of the United States अमेरिकाअमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलसFlag of the United States अमेरिका