Jump to content

कॅनडा क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००९-१०

कॅनडा क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००९-१०
कॅनडा
वेस्ट इंडीज
तारीख१३ एप्रिल २०१० – १३ एप्रिल २०१०
संघनायकआशिष बगईडॅरेन सॅमी
एकदिवसीय मालिका
सर्वाधिक धावाउमर भाटी ३२ शिवनारायण चंद्रपॉल १०१
सर्वाधिक बळीहिरल पटेलनिकिता मिलर

कॅनडा क्रिकेट संघाने १३ एप्रिल २०१० रोजी वेस्ट इंडीजचा दौरा केला. ते सबिना पार्क, किंग्स्टन, जमैका येथे एकच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय खेळले जेथे त्यांचा २०८ धावांनी पराभव झाला.

फक्त एकदिवसीय

१३ एप्रिल २०१०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३१६/४ (५०.० षटके)
वि
कॅनडाचा ध्वज कॅनडा
१०८ (३९.२ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल १०१ (१२०)
हिरल पटेल १/२८ (४ षटके)
उमर भाटी ३२* (७७)
निकिता मिलर ३/१५ (९.२ षटके)
वेस्ट इंडीज २०८ धावांनी विजयी
सबिना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: नॉर्मन माल्कम आणि इयान रामेज
सामनावीर: शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पार्थ देसाई (कॅनडा) यांनी वनडे पदार्पण केले.

संदर्भ