कॅनडा क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २००९
कॅनडा क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २००९ | |||||
कॅनडा | नेदरलँड्स | ||||
तारीख | ११ जुलै – १८ जुलै २००९ | ||||
संघनायक | आशिष बगई | जेरोन स्मिट्स | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | नेदरलँड्स संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रिझवान चीमा ९४ | अॅलेक्सी केर्वेझी ७५ | |||
सर्वाधिक बळी | जमीर जहीर २ | एडगर शिफेर्ली ४ |
कॅनडाच्या क्रिकेट संघाने २००९ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. त्यांनी नेदरलँड्सविरुद्ध दोन एकदिवसीय सामने आणि एक इंटरकॉन्टिनेंटल कप सामना खेळला.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
११ जुलै २००९ धावफलक |
नेदरलँड्स २३७/७ (५० षटके) | वि | कॅनडा १८७ (३९ षटके) |
अॅलेक्सी केर्वेझी ७५ (१११) जमीर जहीर २/२३ (४ षटके) | रिझवान चीमा ९४ (६९) एडगर शिफेर्ली ४/४४ (१० षटके) |