Jump to content

कॅनडा क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २००७-०८

कॅनडा क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २००७-०८
कॅनडा
केन्या
तारीख१२ ऑक्टोबर – २० ऑक्टोबर २००७
संघनायकसुनील धनीराम स्टीव्ह टिकोलो
एकदिवसीय मालिका
निकालकेन्या संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाअरविंद कांडप्पा ९७
ट्रेविन बस्तियाम्पिलाई ६९
अॅलेक्स ओबांडा ११५
थॉमस ओडोयो ११२
सर्वाधिक बळीउमर भाटी ४
जेसन पात्रज २
स्टीव्ह टिकोलो ५
नेहेम्या ओधियाम्बो ५

१८ ते २० ऑक्टोबर दरम्यान कॅनडाने केन्याचा दौरा केला. केन्याने त्यांचे दोन्ही एकदिवसीय सामने आणि इंटरकॉन्टिनेंटल चषक सामना जिंकला.

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

१८ ऑक्टोबर २००७
(धावफलक)
कॅनडा Flag of कॅनडा
२३० (४८.३ षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
२३३/६ (४८.४ षटके)
अरविंद कांडप्पा ६९* (९७)
लेमेक ओन्यांगो ३/२९ (८ षटके)
थॉमस ओडोयो १११* (११३)
उमर भाटी ३/१९ (१० षटके)
केन्याचा ध्वज केन्या ४ गडी राखून विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी, केन्या
पंच: मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)

दुसरा सामना

२० ऑक्टोबर २००७
(धावफलक)
कॅनडा Flag of कॅनडा
१८९ (४७.१ षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१९३/६ (४३.१ षटके)
ट्रेविन बस्तियाम्पिलाई ४९ (७३)
स्टीव्ह टिकोलो ४/४१ (१० षटके)
अॅलेक्स ओबांडा ८५ (१०३)
जेसन पात्रज १/२७ (५ षटके)
केन्याचा ध्वज केन्या ४ गडी राखून विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी, केन्या
पंच: मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका) आणि बुद्धी प्रधान (नेपाळ)

संदर्भ