Jump to content

कॅडबरी

कॅडबरी(English: CADBURY PLC.) ही एक ब्रिटिश मिठाई उत्पादक संस्था आहे. कॅडबरी हे नाव जगभर प्रसिद्ध असल्याने बऱ्याचदा चॉकलेटला कॅडबरी असे संबोधले जाते.