Jump to content

कृष्णाजी गोविंद ओक

कृष्णाजी गोविंद ओक शास्त्री हे एक संस्कृत शिक्षक, व्याकरणकार, आणि संपादक होते. ते जगन्नाथ शंकरशेट संस्कृत स्कॉलर होते.

कारकीर्द

ते पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्कृतचे शिक्षक होते. गीर्वाणलघुकोशकार जनार्दन विनायक ओक हे त्यांचे शिष्य होते.

त्यांनी 'Companion to Sanskrit grammar', 'Companion to Sanskrit composition' ही पुस्तके लिहिली. क्षीरस्वामीकृत अमरकोशटीकेचे त्यांनी संपादन केले. (कृष्णाजी गोविंद ओक संपादित क्षीरस्वामीकृत अमरकोशटीकेचा लोकमान्यांच्या गीतारहस्याच्या प्रकरण ८ मध्ये उल्लेख/संदर्भ आहे[] [ दुजोरा हवा])

संदर्भ