कृष्णा सहकारी साखर कारखाना
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये रेठरे बुद्रुक येथील साखर कारखाना आहे. या सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेला २५ सप्टेंबर २०११ रोजी ५४ वर्षे पूर्ण होत आहेत.
स्थापना
कारखान्याचा पहिला गळीत हंगाम १९६१मध्ये झाला. त्यानंतर कारखाना अव्याहतपणे आजअखेर (२०१८ साल) सुरू आहे. कारखान्यात ऐतिहासिक सत्तांतर झाले, तरी स्थापनेपासूनच्या घटकांना व व्यक्तींना उजाळा देण्याचे धोरण ठरवून कारखाना तसे कार्यक्रम राबवत आहे. कृषी प्रदर्शन हा त्यापैकीच एक भाग आहे.
संचालक मंडळ
कारखान्याचे चेरमन अविनाशदादा मोहिते व व्हाईस चेरमन सुरेश पाटील आहेत (२०१८ साल).
गळीत हंगाम
कार्यक्षमता
पुरस्कार
शेतकऱ्याना सुविधा
कारखान्याची सभासदसंख्या जास्त असताना देखील चेरमन अविनाश मोहिते यांनी सभासदांसाठी दोन रुपये किलो या भावाने साखर देऊन त्यांना सन्मानाची वागणूक देत नवीन पायंडा पाडला आहे.
दळणवळण
बाह्य दुवे
- देनिक ऐक्य या संकेतस्थळावरील २८ सप्टेंबर २०११ची आवृत्ती[permanent dead link]
- ग्लोबल मराठी या संकेतस्थळावरील २८ सप्टेंबर २०१ची आवृत्ती[मृत दुवा]