Jump to content

कृष्णा पाणी वाटप

कृष्णा नदीच्या खोऱ्याचे उपग्रहाद्वारे घेतलेले छायाचित्र

कृष्णा नदीच्या खोऱ्यातील २,५७,००० चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी ६८,००० चौ. कि.मी. (२६.८ टक्के क्षेत्र) महाराष्ट्रात, १,१२,६०० चौ. कि.मी. (४३.८ टक्के क्षेत्र) कर्नाटकात तर ७५,६०० चौ. कि.मी. (२९.४ टक्के क्षेत्र) आंध्रप्रदेशात येते. यानुसार कृष्णेच्या पाण्याचे वाटप करण्यासाठी वेळोवेळी अनेक करार, निर्णय घेण्यात आलेले आहेत.