Jump to content

कृष्णा खोपडे

कृष्णा खोपडे (६ मार्च, १९५९:नागपूर, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे २०१४मध्ये नागपूर पूर्व मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १२व्या आणि १३व्या विधानसभेवर निवडून गेले. यापूर्वी ते नागपूरचे नगरसेवक आणि उपमहापौर होते.

हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.