कृष्णा एला
भारतीय बायोटेक वैज्ञानिक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च ११, इ.स. १९६९ थिरुथानी | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
निवासस्थान |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
| |||
डॉ. कृष्णा एला तमिळनाडूच्या थिरुथानी येथील एक भारतीय वैज्ञानिक आणि उद्योजक आहेत. ते भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेडचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत जेथे ते व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत.तो भारतात देशी कोविड -१९ लस देणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे.[१][२]
संदर्भ
- ^ "Krishna Ella: How A Farmer's Son Gave India Its First Successful Indigenous Covid-19 Vaccine". Forbes India (इंग्रजी भाषेत). 9 मे 2021 रोजी पाहिले.
- ^ "'Krishna Ella deserves Bharat Ratna'". The Hindu (इंग्रजी भाषेत). 9 मे 2021 रोजी पाहिले.