Jump to content

कृष्णप्पा गौथम

कृष्णप्पा गौथम (२० ऑक्टोबर, १९८८:बंगळूर, भारत - हयात) हा भारतचा ध्वज भारतच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

कृष्णप्पा भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटक कडून रणजी, विजय हजारे आणि सैय्यद मुश्ताक अली या स्पर्धा खेळतो. तर त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये कृष्णप्पाने मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, किंग्स XI पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स कडून खेळलेला आहे.