Jump to content

कृष्णदत्त सुलतानपुरी

कृष्णदत्त सुलतानपुरी (एप्रिल २०,१९३२-जून ११,२००६[]) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६ आणि १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हिमाचल प्रदेश राज्यातील सिमला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

  1. ^ "Veteran Cong leader Sultanpuri passes away". 18 जुलै 2023 रोजी पाहिले.