Jump to content

कृष्णगिरी जिल्हा

कृष्णगिरी जिल्हा
கிருஷ்ணகிரி மாவட்டம்
तमिळनाडू राज्यातील जिल्हा
कृष्णगिरी जिल्हा चे स्थान
कृष्णगिरी जिल्हा चे स्थान
तमिळनाडू मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यतमिळनाडू
मुख्यालयकृष्णगिरी
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ५,१४३ चौरस किमी (१,९८६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १८,८३,७३१ (२०११)
-साक्षरता दर७२.४१%
-लिंग गुणोत्तर९५७ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघकृष्णगिरी


कृष्णगिरी धरण

कृष्णगिरी हा भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक जिल्हा आहे. २००७ साली कृष्णगिरी जिल्हा धर्मपुरी जिल्ह्यामधून काही भूभाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा तमिळनाडूच्या उत्तर भागात कर्नाटकआंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेवर आहे. कृष्णगिरी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

कृष्णगिरी जिल्ह्याच्या वायव्य भागातील होसूर शहर बंगळूर महानगराचा भाग मानले जाते.

बाह्य दुवे