Jump to content

कृष्ण मुरारी मोघे

कृष्ण मुरारी मोघे (२ डिसेंबर, इ.स. १९४७ - ) हे इंदूरचे १४वे महापौर आहेत. हे खरगौन लोकसभा मतदारसंघातून १४ व्या लोकसभेवर निवडून गेले होते.