Jump to content

कृष्ण पक्ष

कृष्ण प्रतिपदेपासुन ते अमावस्येपर्यंतचा काळ हा कृष्ण पक्ष आहे.यात १५ तिथी येतात.या पक्षात चंद्राचा आकार दिवसेंदिवस लहान-लहान होत जातो.या काळात दर रात्री तो कमी वेळ आकाशात दिसतो. अमावस्येला तर चंद्रदर्शन होतच नाही.कृष्ण पक्ष म्हणजे चांद्रमासाचा अर्धा भाग.