Jump to content

कृषी हवामान शास्त्र

कृषी हवामान शास्त्र ही हवामानशास्त्राची उपशाखा आहे. १९३२ साली, भारतामध्ये डॉ. एल.ए. रामदास यांनी भारतात अभ्यास सुरू केला.