कृषी विपणन
विपणन पर्यावरण
वस्तू आणि सेवा यांचे मालकीचे हस्तांतरण घडवून आणणे आणि प्रत्यक्ष वाटपाची व्यवस्था करून देणारी विपणन ही एक प्रक्रिया आहे.
कृषिमाल विपणन
म्हणजे अशी प्रक्रिया की ज्यात शेतकऱ्यांची उत्पादन केलेल्या माल ग्राहका पर्यंत पोहोचण्यासाठी प्रक्रिया प्रतवारी, प्रमाणीकरण, साठवण, वितरण इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.
विपणनाची कार्य
एकत्रीकरण: शेतकऱ्याने उत्पादित केलेला शेतमाल विक्रीसाठी एकत्रित करणे ही विपणनाचे कार्य आहे.
प्रतवारी आणि प्रमाणीकरण
उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूची वर्गवारी लावणे व त्या वास्तुमधील गुणधर्मानुसार, दर्जानुसार,सत्त्वरी करणेही विपणनातील अत्यंत महत्त्वाचे कामही वर्गवारी आणि प्रतवारी मुळे वस्तूची किंमत ठरविणे शक्य होते.