Jump to content

कृतवर्मा

चित्र:Army of Pandavas.jpg
पांडवांची सेना

कृतवर्मा हा यादव वंशीय सेनापती होता. याने कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या यादव सैन्याचे नेतृत्व केले. महाभारताच्या युद्धात कौरव सैन्यात फक्त कृतवर्मा अश्वथामा व कृपाचार्य एवढेच जिवंत राहिले होते. द्वारकेतील यादवीची सुरुवात सात्यकी व कृतवर्माच्या भांडणातून सुरू झाली होती. यात सात्यकी व कृतवर्माने एकमेकांना ठार केले.