कूलीझ क्रिकेट मैदान
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | ऑसबर्न, ॲंटिगा |
स्थापना | २००४ |
आसनक्षमता | ५,००० |
प्रचालक | ॲंटिगा आणि बार्बुडा सरकार |
यजमान | वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ लीवर्ड आयलंड क्रिकेट संघ |
शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१९ स्रोत: Cricinfo क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड (किंवा स्टिकी विकेट स्टेडियम) हे ॲंटिगा आणि बार्बुडातील ॲंटिगा शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम.
हे मैदान मुख्यत: महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. फुटबॉलसाठी पण या मैदानाचा वापर होतो.