Jump to content

कूर्स फील्ड

कूर्स फील्ड
गुणक39°45′22″N 104°59′39″W / 39.75611°N 104.99417°W / 39.75611; -104.99417गुणक: 39°45′22″N 104°59′39″W / 39.75611°N 104.99417°W / 39.75611; -104.99417
चालविणारे (ऑपरेटर)कॉलोराडो रॉकीझ[]
वरचा पृष्ठभाग (सरफेस) केंटकी ब्लूग्रास/पेरेनियल रायग्रास
आर्किटेक्ट पॉप्युलस (कंपनी)
प्रकल्प व्यवस्थापक CMTS, Inc.[]
स्ट्रक्चरल अभियंता मार्टिन/मार्टिन, इंक[]
सेवा अभियंता M-E Engineers, Inc.[]
सामान्य कंत्राटदार मॉर्टनसन/बार्टन मॅलो[]
मुख्य कंत्राटदार एलपीआर कन्स्ट्रक्शन[]
Havens Steel[]
Zimmerman Metals[]
Zimkor Industries[]
LPR Erectors[]
विक्रमी प्रेक्षकसंख्या 51,267
फील्ड परिमाणलेफ्ट फील्ड – ३४७ फूट (१०६ मी)
Left-Center – ३९० फूट (११९ मी)
Center Field – ४१५ फूट (१२६ मी)
Right-Center – ३७५ फूट (११४ मी)
Right Field – ३५० फूट (१०७ मी)
Backstop – ५६ फूट (१७ मी)

कूर्स फील्ड हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याची राजधानी डेन्व्हर येथील बेसबॉल मैदान आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या कॉलोराडो रॉकीझचे घरचे मैदान आहे. याची रचना १९९५ मध्ये झाली. है मैदान डेन्व्हरचे मुख्य रेल्वे स्थानक असलेल्या युनियन स्टेशनपासून जवळ डेन्व्हरच्या लोअर डाउनटाउन भागात आहे. या मैदानाला कूर्स ब्रुइंग कंपनीचे नाव दिलेले आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Sports Business Resource Guide & Fact Book" (PDF). Street's and Smith's. 2006. September 10, 2012 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. September 21, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Coors Field – Denver, Colorado". CMTS, Inc. December 6, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 12, 2011 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d e f "Miller Park Baseball Stadium" (PDF). Modern Steel Construction. April 1998. July 10, 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. September 21, 2011 रोजी पाहिले.
  4. ^ "Colorado Rockies Ballpark – Denver, Colorado". M-E Engineers, Inc. August 30, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 21, 2011 रोजी पाहिले.
  5. ^ "Coors Field". LPR Construction. March 4, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 16, 2013 रोजी पाहिले.
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्सफेनवे पार्कयांकी स्टेडियमट्रॉपिकाना फील्ड
रॉजर्स सेंटरगॅरंटीड रेट फील्डप्रोग्रेसिव्ह फील्डकोमेरिका पार्क
कॉफमन स्टेडियमटारगेट फील्डएंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइमओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम
सेफको फील्डग्लोब लाइफ फील्डट्रुइस्ट पार्कलोन डेपो पार्क
सिटी फील्डसिटिझन्स बँक पार्कनॅशनल्स पार्करिगली फील्ड
ग्रेट अमेरिकन बॉल पार्कमिनिट मेड पार्कअमेरिकन फॅमिली फील्डपीएनसी पार्क
बुश स्टेडियमचेझ फील्डकूर्स फील्डडॉजर स्टेडियम
पेटको पार्कएटी अँड टी पार्क