कूकटाउन (क्वीन्सलंड)
कूकटाउन Cooktown | |
ऑस्ट्रेलियामधील शहर | |
कूकटाउन | |
देश | ऑस्ट्रेलिया |
राज्य | क्वीन्सलंड |
लोकसंख्या | |
- शहर | २,३३९ |
कूकटाउन (इंग्लिश: Cooktown) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या क्वीन्सलंड राज्यामधील एक छोटे गाव आहे. १७७० साली कॅप्टन जेम्स कूकने आपले एन्डेव्हर नावाचे जहाज दुरुस्तीसाठी येथे थांबवले होते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत