Jump to content

कूक द्वीपसमूह महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी कूक द्वीपसमूह महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कूक द्वीपसमूहने १ सप्टेंबर २०२३ रोजी जपान विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. कूक द्वीपसमूहने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१५६७१ सप्टेंबर २०२३जपानचा ध्वज जपानव्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट ओव्हल, पोर्ट व्हिलाजपानचा ध्वज जपान२०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता
१५७६२ सप्टेंबर २०२३पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीव्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट ओव्हल, पोर्ट व्हिलापापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१५९३४ सप्टेंबर २०२३व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूव्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट ओव्हल क्र.२, पोर्ट व्हिलाव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१५९८४ सप्टेंबर २०२३इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियाव्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट ओव्हल, पोर्ट व्हिलाइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१६२७७ सप्टेंबर २०२३सामो‌आचा ध्वज सामो‌आव्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट ओव्हल, पोर्ट व्हिलासामो‌आचा ध्वज सामो‌आ
१६३७८ सप्टेंबर २०२३फिजीचा ध्वज फिजीव्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट ओव्हल क्र.२, पोर्ट व्हिलाFlag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
१७३११७ जानेवारी २०२४सामो‌आचा ध्वज सामो‌आन्यूझीलंड लॉइड एल्समोर पार्क क्र.२, ऑकलंडसामो‌आचा ध्वज सामो‌आ२०२४ महिला टी२० आंतरराष्ट्रीय पॅसिफिक चषक
१७३३१७ जानेवारी २०२४फिजीचा ध्वज फिजीन्यूझीलंड लॉइड एल्समोर पार्क क्र.१, ऑकलंडFlag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
१७३६१८ जानेवारी २०२४पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीन्यूझीलंड लॉइड एल्समोर पार्क क्र.२, ऑकलंडपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१०१७३९१९ जानेवारी २०२४व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतून्यूझीलंड लॉइड एल्समोर पार्क क्र.१, ऑकलंडव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१११७४१२१ जानेवारी २०२४फिजीचा ध्वज फिजीन्यूझीलंड लॉइड एल्समोर पार्क क्र.३, ऑकलंडFlag of the Cook Islands कूक द्वीपसमूह