Jump to content

कुसूर, जुन्नर तालुका

आदमासे साडेतीनहजार वस्तीचे कुसूर, जुन्नर तालुका हे गाव शिवनेरी किल्ल्याच्या दक्षीण बाजूस पायथ्याशी आहे.हे गाव वडज धरणाच्या बॅकवॉटरच्या काठावर असून या अर्ध्यागावाचे धरणाअच्या बॅकवॉटर्समुळे स्थानाण्तरण केले गेले या गावात फुलांची शेती होते .फळांमध्ये कलमी आंबे आणि द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते.शिवनेरी किल्ल्यावरील सिवाई देवीमंदीराची व्यवस्था कुसूर गावातील गावकऱ्यांकडून ठेवली जाते.

शिवनेरी गडावर वृक्षारोपण करणं, गुराढोरांचा वावर रोखणं, किल्ल्यावर साचणाऱ्या कचऱ्यापासून खतनिमिर्ती करणं आणि कुऱ्हाड चालवण्यापासून झाडांची देखभाल करणं आदी कामं गावकऱ्यांमार्फत केली जातात. वडज धरणातून शिवनेरीवर पाण्याची व्यवस्था करण्यामध्येही गावकरी लक्ष घालतात..[]

संदर्भ