Jump to content

कुशल भुर्टेल

कुशल भुर्टेल (२२ जानेवारी, १९९७:नेपाळ - हयात) हा नेपाळचा ध्वज नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. २०२०-२१ नेपाळ तिरंगी मालिकेमध्ये नेदरलँड्सविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली.