Jump to content

कुशल बद्रिके

कुशल बद्रिके
जन्म १७ नोव्हेंबर, १९८० (1980 -11-17) (वय: ४३)
निवासस्थानडोंबिवली
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेता
कारकिर्दीचा काळ २००५ पासून
प्रसिद्ध कामेचला हवा येऊ द्या, फू बाई फू
जोडीदार
सुनयना बद्रिके (ल. २००९)

कुशल बद्रिके हा एक मराठी दूरदर्शन आणि चित्रपट अभिनेता आहेत. तसेच त्याने चला हवा येऊ द्या या झी मराठी वाहिनीवरील विनोदी कार्यक्रमात काम केले.

अभिनयाबरोबरच नृत्याची आवड असणारा हा हरहुन्नरी कलाकार आहे. यापूर्वी त्याने 'फू बाई फु' या कार्यक्रमातही विविध सादरीकरण केलेले आहेत.

चित्रपट

  • एक होता काऊ
  • माझा नवरा तुझी बायको (२००६)
  • भाऊचा धक्का (२०११)
  • एका वरचढ एक (२०१२)
  • असा मनाने खेळ मांडला (२०१२)
  • फ्रेंडशिप डॉट कॉम
  • जत्रा (२००६)
  • बायोस्कोप
  • बकुळा नामदेव घोटाळे (२००७)

कार्यक्रम

  • चला हवा येऊ द्या
  • फू बाई फू
  • शुभं करोति

नाटक

  • जागो मोहन प्यारे
  • लाली लाल

बाह्य दुवे