Jump to content

कुवेतचा ध्वज

कुवेतचा ध्वज
कुवेतचा ध्वज
कुवेतचा ध्वज
नावअलाम बलादी, देर्ती
वापरराष्ट्रीय ध्वज
आकार१:२
स्वीकार१९६१

कुवेतचा ध्वज ७ सप्टेंबर १९६१ रोजी स्वीकारला गेला. या ध्वजातील हिरवा रंग जमीन, पांढरा रंग कर्तृत्त्व, लाल आणि काळा रंग अनुक्रमे कुवेती तलवारींवरील रक्त आणि युद्धे दर्शवितात.

हे सुद्धा पहा