Jump to content

कुर्रर्रर्रर्र

कुर्रर्रर्रर्र
लेखनप्रसाद खांडेकर
भाषामराठी
निर्मिती वर्षइ.स. २०२१
निर्मितीविशाखा सुभेदार (प्रग्यास क्रिएशन्स) आणि पूनम जाधव (वी आर प्रॉडक्शन)
दिग्दर्शनप्रसाद खांडेकर
गीततेजस रानडे
संगीतअमिर हडकर
नृत्यदिग्दर्शकसंतोष भांगरे
नेपथ्यसंदेश बेंद्रे
प्रकाशयोजनाअमोघ फडके
रंगभूषाउल्हेश खंदारे
वेशभूषाअर्चना ठावरे शहा
कलाकारविशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर आणि पॅडी कांबळे

कुर्रर्रर्रर्र हे प्रसाद खांडेकर यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग ०४ डिसेंबर, इ.स. २०२१ रोजी राम गणेश गडकरी रंगायतरन, ठाणे येथे सादर झाला[]. []

सारांश

संदर्भ

  1. ^ "कुर्रर्रर्रर्र मराठी नाटक Review". रंगभूमी.com. 2021-12-06. 2021-12-06 रोजी पाहिले.
  2. ^ "दुःखाचा विसर पडावा म्हणून रंगभूमीवर आता हास्याची लसमात्रा". Maharashtra Times. 7 डिसेंबर 2021 रोजी पाहिले.