Jump to content

कुर्डुवाडी-मिरज पॅसेंजर

कुर्डुवाडी-मिरज पॅसेंजर (७१४२७-७१४२८) ही भारतीय रेल्वेची कुर्डुवाडी ते मिरज दरम्यान धावणारी पॅसेंजर रेल्वेगाडी आहे.

ही गाडी सकाळी ६:२५ वाजता मिरजेहून निघते व १०:२५ वाजता कुर्डुवाडीला पोचते. परतीच्या प्रवासात ही गाडी सकाळी १९:५५ वाजता कुर्डुवाडीहून निघून दुपारी ३:१० वाजता मिरजेस पोहोचते.