Jump to content

कुरौका नदी

कुरौका
कुरौका नदीचे पात्र
पाणलोट क्षेत्रामधील देशपोलंड
लांबी ५० किमी (३१ मैल)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३९५.४
ह्या नदीस मिळते विस्तुला

कुरौका ही पोलंडच्या आग्नेय भागातून वाहणारी नदी आहे. ५० किलोमीटर लांबी आणि ३९५.४ वर्ग कि.मी. पाणलोट क्षेत्र असणारी ही नदी विस्तुला नदीची एक उपनदी आहे. कुरो हे गाव या नदीच्या काठावर आहे.