Jump to content

कुरुफ

कुरुफ
Kurów
पोलंडमधील शहर

कुरुफमधील एक चर्च
चिन्ह
कुरुफ is located in पोलंड
कुरुफ
कुरुफ
कुरुफचे पोलंडमधील स्थान

गुणक: 51°24′N 22°11′E / 51.400°N 22.183°E / 51.400; 22.183

देशपोलंड ध्वज पोलंड
प्रांत लुबेल्स्का
स्थापना वर्ष अंदाजे १२वे शतक
क्षेत्रफळ ११.३३ चौ. किमी (४.३७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,८२६
  - घनता २४९ /चौ. किमी (६४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ


कुरुफ (पोलिश: Kurów; Pl-Kurów.ogg उच्चार ) हे पोलंड देशाच्या उत्तर भागातील बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले पोलंडचे एक प्रमुख शहर आहे. हे लुब्लिन व पुलावे गावांच्या दरम्यान कुरौका नदीवर वसलेले आहे.

या गावाची वस्ती २,८२६ (२०१०चा अंदाज) आहे. इ.स. १४३१इ.स. १४४२च्या दरम्यान या गावाला शहराचा दर्जा देण्यात आला होता. त्याकाळात हे गाव अन्नबाजार व कातडी मालाचे उत्पादनकेंद्र म्हणून ख्यात होते. इ.स. १६७०मध्ये येथे प्लेगचा प्रादुर्भाव झाला व लोकसंख्या कमी झाल्यामुळे याचा शहराचा दर्जा काही वर्षांकरता काढून घेण्यात आला. इ.स. १७९५ च्या पोलंडच्या फाळणीनंतर हे शहर ऑस्ट्रियाचा भाग झाले व इ.स. १८१५मध्ये पोलंड संस्थानात आले. इ.स. १९१८ पासून कुरुफ पोलंडमध्येच आहे. दुसऱ्या महायुद्धात सप्टेंबर ९, इ.स. १९३९ रोजी जर्मन लुफ्तवाफेने येथे बॉम्बफेक केली होती.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत