Jump to content

कुरुनेगला जिल्हा


कुरुनेगला जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतवायव्य प्रांत
सरकार
विभाग सचिव ३०[]
ग्राम निलाधरी विभाग १६०९[]
प्रदेश्य सभा संख्या १७[]
महानगरपालिका संख्या []
नगरपालिका संख्या []
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ ४,८१६[] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या १,४६०,२१५[] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_kurunegala/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या वायव्य प्रांतामधील कुरुनेगला हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ४,८१६[] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कुरुनेगला जिल्ह्याची लोकसंख्या १,४६०,२१५[] होती.

वस्तीविभागणी

जातीनुसार लोकसंख्या

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ १३,४१,२३७ १७,५८५ २,९७२ ९४,५४४ ६१३ २,१५० १,११४ १४,६०,२१५
स्रोत []

धर्मानुसार लोकसंख्या

वर्ष बौद्धहिंदूमुसलमानकॅथलिकइतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ १३,००,५३९ १३,३०३ ९८,२२३ ४०,६८० ६,९६० ५१० १४,६०,२१५
स्रोत []

स्थानीय सरकार

कुरुनेगला जिल्हयात १ महानगरपालिका, १ नगरपालिका, १७[] प्रदेश्य सभा आणि ३०[] विभाग सचिव आहेत. ३० विभागांचे अजुन १६०९[] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका

  • कुरुनेगला

नगरपालिका

  • कुलियापितीया

प्रदेश्य सभा

  • अलाव्वा
  • बिंगिरीया
  • गाल्गामुवा
  • गिरीबावा
  • इब्बगामुवा
  • कोबैगाने
  • कुरुनेगला
  • माहो
  • मावेथागामा
  • निकावेरातिया
  • पंडुवास्नुवारा
  • पन्नाला
  • कुलियापितीया
  • पोल्गहावेला
  • पोल्पिथिगामा
  • रिदीगामा
  • वारियापोला

विभाग सचिव

  • गिरीबावा (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • गागाल्गामुवा (६२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • इहातुवेवा (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • माहो (६८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अंबंपोला (२८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोटावेहेरा (३१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • रस्नयाकापुरा (२८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • निकावेरातिया (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पोल्पिथिगामा (८२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • इब्बगामुवा (७४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • गानेवाट्टा (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • रिदीगामा (११३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मावेथागामा (७१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मल्लावापितीया (४५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कुरुनेगला (५४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मास्पोथा (३३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वीरांबुगेदारा (३८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पोल्गहावेला (८४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अलाव्वा (६६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • नराम्माला (५४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कुलियापितीया पूर्व (४५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कुलियापितीया पश्चिम (६८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वारियापोला (५६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बामुंनाकोटूवा (३६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पंडुवास्नुवारा पूर्व (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोबैगाने (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पंडुवास्नुवारा पश्चिम (६४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बिंगिरीया (५२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • उडुबाड्डवा (४३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पन्नाला (८७ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b "Divisional Secretariat List". 2010-05-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-08 रोजी पाहिले.
  2. ^ a b "GN Divisions". 2010-07-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-08 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d "District Secretariat Kurunegalla". 2010-07-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-08 रोजी पाहिले.
  4. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). 2020-12-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-04-08 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  5. ^ a b c "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). 2017-07-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-26 रोजी पाहिले.
  6. ^ "Number and percentage of population by district and religion" (PDF). 2010-02-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-03-27 रोजी पाहिले.