कुरुडचा नंदीबैल उत्सव
कुरुडचा नंदीबैल उत्सव सांस्कृतिक वारस्याची जपवणूक
कुरुड ता. देसाईगंज जिल्हा गडचिरोली येथे पारंपारिक संस्कृतीचे जतन नंदीबैल उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. पितृमोक्ष अमावास्येच्या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नंतर गावात मिरवणूक काढून हा उत्सव पार पाडला जातो.