Jump to content

कुरुंदवाड संस्थान (धाकटी पाती)

कुरुंदवाड संस्थान
कुरुंदवाड संस्थान
[[मराठा साम्राज्य|]] इ.स. १७३३इ.स. १९४८
ध्वज
राजधानीकुरुंदवाड
सर्वात मोठे शहरकुरुंदवाड
शासनप्रकारराजतंत्र
राष्ट्रप्रमुखविनायक हरीहर पटवर्धन (नानासाहेब)
अधिकृत भाषामराठी भाषा
लोकसंख्या३४,००० (इ.स.१९०१)
–घनता११४ प्रती चौरस किमी


इ.स. १८५४ मध्ये कुरुंदवाड संस्थान विभागले जाऊन थोरली पाती रघुनाथराव पटवर्धनांकडे तर धाकटी पाती विनायकराव पटवर्धनांकडे गेली. स्वातंत्र्यानंतर दोन्ही संस्थाने भारतात विलिन झाली. [][]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "संस्थान कुरुंदवाड". लोकसत्ता.
  2. ^ "List O -Ruling Princes And Chiefs In Political Relations With The Government Of Bombay And Their Leading Officials Nobles And Personage".

हे सुद्धा पहा

मिरज संस्थान (थोरली पाती)