Jump to content

कुरु

कुरु हा अयोध्येचा राजा संवरण आणि सूर्यकन्या तपती यांचा पुत्र होता[]. हा पौराणिक काळात सुविख्यात असलेल्या कुरुवंशाचा संस्थापक मानला जातो.

कुरु :- अर्थ बीमार मस्तिक

संदर्भ व नोंदी

  1. ^ चित्राव, सिद्धेश्वरशास्त्री, ed. (१९६८). "कुरु". भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे. p. २५०.