Jump to content

कुरवली नदी

कुरवली नदी
इतर नावे कुरवली
उगम गिरीजाशंकरवाडी जि.सांगली
मुख कोनेगाव ता.कराड
पाणलोट क्षेत्रामधील देशसातारा जिल्हा, महाराष्ट्र
लांबी ३१ किमी (१९ मैल)
उगम स्थान उंची ५० मी (१६० फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३१
ह्या नदीस मिळते कृष्णा
धरणे कोलंबी ता.कराड

कुरवली नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे.