Jump to content

कुरखेडा तालुका

  ?कुरखेडा

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

२०° २२′ १२″ N, ८०° ०७′ १२″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषामराठी
तहसीलकुरखेडा
पंचायत समितीकुरखेडा


कुरखेडा हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे. या तालुक्यात बरीचशी लहान गावे आहेत. कुंभिटोला, नान्ही, जांभुळखेडा, मालदूगी, तळेगाव अशी जवळची गावे आहेत. तालुक्यात बौद्ध समाजाचे स्थळ म्हणून तपोभूमी प्रसिद्ध आहे. तपोभूमी समस्त बौद्ध बांधव तालुका कुरखेडा यांची असून तिथे कुणाचाही मालकी हक्क नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील तालुके
चामोर्शी तालुका | अहेरी तालुका | आरमोरी तालुका | सिरोंचा तालुका | एटापल्ली तालुका | गडचिरोली तालुका | कोरची तालुका | कुरखेडा तालुका | धानोरा तालुका | देसाईगंज (वडसा) तालुका | भामरागड तालुका | मुलचेरा तालुका