Jump to content

कुमार महादेवा

विजयराज कुमार महादेवा हे कॉग्निझंट या बहुराष्ट्रीय कंपनीचे स्थापक आहेत.[] हे १९९४ ते २००३ दरम्यान कॉग्निझंटचे मुख्याधिकारी होते.[] कॉग्निझंटचे मुख्याधिकारी होण्याआधी यांनी बीबीसी, मॅककिन्सी, एटी ॲन्ड टी आणि डन ॲन्ड ब्रॅडस्ट्रीट या कंपन्यांमध्ये उच्चपदांवर काम केले.[]

हे श्रीलंकेतील पोन्नांबलम-कुमारस्वामी या तमिळवंशीय कुटुंबाचे सदस्य आहेत.

हे सुद्धा पहा

  • कॉग्निझंट टेक्नोलॉजी सोल्युशन्स

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Cognizant Founder Kumar Mahadeva Named Operating Partner At New York PE Firm GRS Partners". VCCIRCLE. 2006-02-17. 2010-01-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-02-19 रोजी पाहिले.
  2. ^ Sood, Varun (2018-09-13). "Cognizant may replace CEO Francisco D'Souza with an outsider". Mint. 2018-09-13 रोजी पाहिले.
  3. ^ "Kumar Mahadeva". HarvardBusinessSchool. September 2003. 2009-02-18 रोजी पाहिले.