Jump to content

कुमाऊं प्रांत

उत्तरांचल राज्यातील एक प्रांत. या प्रांतात नैनिताल, चंपावत, अलमोडा, बागेश्वर, पिठोरागड व उधमसिंगनगर इत्यादी जिल्हे येतात. हा प्रांत निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हिमालयातील लहान मध्यम ते उंच रांगा येतात. संपूर्णपणे भारतीय हद्दीत असलेले नंदादेवी शिखर याच प्रांतात आहे. तराईतील जंगले तसेच हिमालयीन जंगले यासाठी हा प्रांत प्रसिद्ध आहे. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान इत्यादी उद्याने आहेत

येथील प्रसिद्ध शहरे