कुप्पम
कुप्पम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील छोटे शहर आहे. चित्तूर जिल्ह्यातील या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २१,९६३ होती. हे गाव बंगळूर-चेन्नई रेल्वेमार्गावर आहे.