Jump to content

कुपर्तिनो (कॅलिफोर्निया)

कुपर्तिनो
Cupertino
अमेरिकामधील शहर

कुपर्तिनो (कॅलिफोर्निया)मधील अ‍ॅपलचे मुख्यालय
कुपर्तिनो is located in कॅलिफोर्निया
कुपर्तिनो
कुपर्तिनो
कुपर्तिनोचे कॅलिफोर्नियामधील स्थान

गुणक: 37°19′3″N 122°2′31″W / 37.31750°N 122.04194°W / 37.31750; -122.04194

देशFlag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
स्थापना वर्ष १५ ऑक्टोबर, इ.स. १९५५
क्षेत्रफळ २८.३ चौ. किमी (१०.९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ५८,३०२ (२०१० साली)
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
http://www.cupertino.org


कुपर्तिनो (इंग्लिश: Cupertino, पर्यायी उच्चारः क्युपर्टिनो) हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या बे एरियामधील एक छोटे शहर आहे. ५८,३०२ इतकी लोकसंख्या असलेल्या कुपर्तिनो शहरामध्ये अ‍ॅपल कंपनीचे मुख्यालय स्थित आहे.


बाह्य दुवे