Jump to content

कुड्या


कुड्या हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील दागिना आहे. स्त्रियांचे कानात घालण्याचे सोन्याचे आभूषण.कुडयांचा आकार गोल व फुलासारखा असतो .

कुड्या